उत्तराखंडच्या जनतेच्या आशीर्वादाने आम्ही राज्यात नागरिकांना समान अधिकार देण्यासाठी युनिफॉर्म सिविल कोड लागू करत आहोत. हा कायदा फक्त समानतेला प्रोत्साहन देईल असं नाही तर देवभूमीच्या मूळ स्वरुपाला कायम ठेवण्यासही मदत करेल असा विश्वास मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी व्यक्त केला.