शरद पवार यांच्या निवासस्थानी EVM संदर्भात बैठकीला सुरूवात झाली आहे. बैठकीला आप पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल, ॲड. अभिषेक मनू सिंघवी, यांच्यासह शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार, तसेच पराभूत उमेदवार, काँग्रेस पक्षाचे नेते गुरूदास सिंह संपल उपस्थित आहेत. आ