- पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी रात्री अचानक रस्त्यावर
- रस्त्यावरती उतरून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
- पुण्यातील शास्त्री रस्त्यावर सुरू आहे आंदोलन
- एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थी अचानकपणे रस्त्यावर उतरले
- पोलिसांकडून विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरु