Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 11 February 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

बीड न.प. स्थायी समिती बैठकीत शहर विकासाचा रोडमॅप

बीड नगरपरिषदेच्या स्थायी समितीची पहिली बैठक बुधवारी (दि.११) पार पडली असून या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासासंबंधी विविध महत्त्वाचे मुद्दे चर्चेला आले. भाजपच्या गटनेत्या व स्थायी समिती सदस्या डॉ.सारिकाताई योगेश क्षीरसागर यांनी बीड शहरवासीयांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसह भविष्यातील विकास आराखड्यासंदर्भात अनेक प्रस्ताव सभागृहासमोर मांडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com