Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 16 june 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

अमरावती काँग्रेसची पुन्हा बैठक सुरू, वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देणार?

अमरावती विधान परिषद निवडणूक; वंचित उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसची पुन्हा बैठक सुरू....

बैठकीला काँग्रेस नेत्यांसह अमरावती जिल्ह्यातील महानगर पालिका ,नगरपरिषद, नगरपंचायत मधील काँग्रेसचे गटनेते उपस्थित....

वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा संदर्भात अजूनही काँग्रेसचा निर्णय होईना....

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विलास इंगोले यांच्या उपस्थितीत बैठक

वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसमध्ये दोन मत प्रवाह असल्याची सूत्रांची माहिती...

वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देणार का याकडे सर्वांचे लक्ष

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com