Latest Maharashtra News live Updates esakal
महाराष्ट्र बातम्या
Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Breaking Marathi News live Updates 17 May 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
पाकिस्तानच्या धमक्यांना घाबरत नाही- अमित शाह
पाकिस्तनच्या न्यूक्लिअर धमक्यांना आम्ही घाबरत नाही, त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकला सुनावलं.