Latest Marathi News Live Update :देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Breaking Marathi News live Updates 18 February 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

Mulund Metro News: मुलुंड मेट्रो बांधकाम दुर्घटनेत पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुलुंड मेट्रो बांधकाम दुर्घटनेत मुलुंड पोलिसानी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.मिलन रोड बिल्डटेक कंपनी चे प्रोजेक्ट डायरेक्टर हरीश चौहान , प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप सपकाळ, डिप्युटी डायरेक्टर सौरभ सिंग, सुपरवायजर प्रशांत भोईर आणि डीबी हिल एलबीजी कंपनी चा प्रोजेक्ट मॅनेजर अवधुत इनामदार यांना अटक करण्यात आली आहे. आज त्यांना पुन्हा मुलुंड कोर्टात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com