Latest Marathi News Live Update
esakal
हडपसरमधील सय्यदनगर, काळेपडळ भागात दहशत माजविणारा कुख्यात गुंड रिझवान ऊर्फ टिपू पठाणसह त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) कारवाई करण्यात आली. याबाबतचा आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.