रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जळगाव रेल्वे अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी रेल्वे बोर्ड प्रमुख आणि इतर अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती गोळा केली आहे. जखमींवर योग्य वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे: मध्य रेल्वे