Latest Maharashtra News live Updates esakal
महाराष्ट्र बातम्या
Latest Marathi News Updates : दिवसभरात काय घडलं? राज्यासह देश विदेशातील घडामोडी एका क्लिकवर
Breaking Marathi News Updates 22 May 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Ambadas Danave : हुंडा मागणाऱ्यांवर मुलींनी थुंकायला हवं, छळ करणाऱ्यांना जिवंत सोडू नये : अंबादास दानवे
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला. हुंडा मागणाऱ्या लोकांवर मुलींनी थुंकायला हवं. असा छळ करणाऱ्यांना जिवंत सोडू नये आणि हुंडा घेणाऱ्यांशी लग्नच करू नये असं दानवे यांनी म्हटलं.