Latest Marathi News Updates: दिवसभरातील अपडेट वाचा एका क्लिकवर
Breaking Marathi News Updates 23 January 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
ठाण्यात हिट अँड रन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगेशा यांचा मृत्यू
ठाण्यात हिट अँड रनची घटना घडलीय. यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे यांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे तपास करत आहेत.