Latest Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर

Breaking Marathi News live Updates 23 January 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

भुजबळांना मोठा दिलासा

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या बांधकामातील कथित आर्थिक अनियमितता तसेच नवी मुंबईतील एका गृहनिर्माण प्रकल्पाशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ४५ जणांची विशेष न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com