Latest Marathi News Live Update :
esakal
बच्चू कडू पाठोपाठ प्रांताधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनीही कांदे फेकून मारले.. - प्रहार जनशक्ती पक्षाचा शेतकरी आक्रोश मोर्चा येवला प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला... - हजारोच्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी. - शेतकऱ्यांनी गळ्यात घातल्या कांद्याच्या माळा.