Latest Maharashtra News Updates : राज्यासह देशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर
Breaking Marathi News live Updates 25 December 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
मुंबई ठाण्याची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, धावणार केबल टॅक्सी
मुबंईसह ठाण्यात केबल टॅक्सी सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे नवे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलेय. वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी पर्याय शोधले जात असून यात केबल टॅक्सीचा समावेश आहे असं त्यांनी म्हटलंय.