Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर..

Breaking Marathi News live Updates 25 March 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

अफवा पसरल्याने देवळा येथील पेट्रोल-डिझेल पंपांवर वाहनधारकांची तोबा गर्दी

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल महाग होणार,पेट्रोल मिळणार नाही अशा अफवा पसरवल्या जात आहे,नाशिकच्या देवळा येथे अशाच अफवेमुळे संध्याकाळच्या सुमारास नागरिकांनी वाहनां मध्ये पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली तर डिझेल घेऊन जाण्यासाठी चक्क कॅन रांगेत लावून नागरिक उभे होते,खरे तर पेट्रोल डिझेल ची टंचाई नाही याचा प्रशासनाने खुलासा केला असला तरी इंधन महाग होईल,भेटणार नाही या अफवामुळे त्याचा परिणाम होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com