Latest Marathi News Live Update
esakal
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया दिल्लीत दाखल झाल्या असून त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करावा आणि अजित पवारांचा राजीनामा घ्यावा, ही त्यांची मागणी आहे.