Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 28 March 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live Updates esakal
Updated on

जगमित्र कार्यालयात सुदर्शन घुलेसुद्धा हजर होता, धक्कादायक माहिती

बीड: खंडणीला अडसर ठरल्यामुळे मस्साजोगचे (ता. केज) सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. खंडणी प्रकरणाची सुरवात आठ ऑक्टोबरला परळीतील धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयातून झाली. तेथे झालेल्या बैठकीला सुदर्शन घुले हजर होता हे त्याच्याच जबाबातून समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com