Latest Marathi News Update : दिवसभरात काय घडलं, वाचा एका क्लिकवर
Breaking Marathi News live Updates 28 March 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
साताऱ्यातील सोनगाव कचरा डेपोच्या बाजूला असणाऱ्या द्रोण आणि पत्रावळी बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली आहे.सायंकाळच्या सुमारास ही आग लागली असून या मध्ये कारखान्यातील साहित्य जळून खाक झालं आहे.