येत्या 15 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या पहिल्या उड्डाणाची सर्व 72 सीट्स झाल्या बुक ; कालपासून सुरु झाली होती बुकिंग आठवड्यातील चार दिवस सोलापूर - मुंबई विमानसेवेचा लाभ घेता येणार स्टार एअरलाईन्स या वेबसाईटवर सोलापूरकरांचा बुकिंगला मिळतोय चांगला प्रतिसाद आठवड्यातील मंगळावर,बुधवार,शुक्रवार आणि शनिवार या दिवशी मुंबईसाठी विमानसेवा असेल सुरु