Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 29 December 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

दुर्मिळ चौशिंग्या हरिण शिकारप्रकरणी चार जणांना अटक

पुणेः आंबेगाव वनपरिमंडळातील वेल्हा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ओसाडे (ता.राजगड) येथे वन्यप्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाने मोठी कारवाई करत चार शिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रविवार (ता.२९) रोजी करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती राजगड तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com