विक्रोळी कन्नमवार नगर एक येथील मुंबई शहर पोलिस वसाहत मधील इमारत क्रमांक 213 मधील इमारतीचा काही भाग कोसळला
या इमारतीत मुंबई मधील पोलीस अधिकारी राहतात
घटनास्थळी पोलीस व अग्निशामक दल दाखल झाले आहेत
यात कोणतीही जीवितहानी झाली नसून इमारतीचे नुकसान झाले आहे
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी इमारतीमधील सर्व रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे