- मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नाशिकच्या रामकुंड गोदा घाट परिसरात पाहणी
- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यांच्या कामांना सुरुवात झाली असून मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका आयुक्तांसोबत केली पाहणी
- पाहणी करत विकासकामांबद्दल घेतली माहिती
- नाशिकच्या रामकुंड परिसरात कालपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात