Latest Maharashtra News Updates : पुण्यात ढगांचा गडगडाट सुरु, पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता
Breaking Marathi News live Updates 31 March 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Pune Rain : पुण्यात ढगांचा गडगडाट सुरु, पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता
पुण्यात दिवसभर मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता. त्यामुळं पावसाचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. त्यानुसार, पुण्यातील विद्यापीठ परिसरात ढगांचा गडगडाट सुरु असून काही वेळातच पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता आहे.