Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
Breaking Marathi News live Updates 31 October 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
एका गुन्ह्यात अटक न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका पोलिस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. ३१) ताब्यात घेतले. या उपनिरीक्षकाविरुध्द हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.