Latest Maharashtra News Updates : खंडाळी येथे दोन दिवसात दिवसाढवळ्या घरफोड्या
Breaking Marathi News Updates 4 January 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Solapur News: खंडाळी येथे दोन दिवसात दिवसाढवळ्या घरफोड्या
मोहोळ येथे चोरट्यानी दिवसा ढवळ्या घर फोड्या करून मोहोळ पोलिसा समोर आव्हान उभे केले आहे. दोन दिवसात दोन ठिकाणी दिवसा घरफोडया करून दोन लाख 68 हजाराचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या दिवसा होणाऱ्या घरफोड्या मुळे परिसरात घबराट पसरली आहे.