Latest Marathi News Update: आज देशात कुठे काय घडलं? वाचा...

Breaking Marathi News Updates 6 March 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर.
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

घाटकोपरमधील असल्फा येथे काही युवक तलवारी घेऊन फिरत असण्याचा सीसीटीव्ही समोर

घाटकोपर मधील असल्फा येथे काही युवक तलवारी घेऊन फिरत असण्याचा सीसीटीव्ही समोर

सकाळच्या सुमारास दोन युवक हातात तलवारी घेऊन असल्फा विभागात फिरत

किरकोळ वादावरून समोर आला मारण्यासाठी दोन विभाग तलवारी घेऊन फिरत असल्याचा व्हिडिओ समोर

आरोपी अद्यापही फरार असून घाटकोपर पोलीस घेत आहेत शोध

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com