MLC Election 2026 : उद्धव ठाकरेंऐवजी दोन नावांची चर्चा, विधानपरिषदेवर कोण जाणार?

MLC Election Buzz in Maharashtra : उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधानपरिषदेवर जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, या जागेसाठी ठाकरे गटाकडून आणखी दोन नावं चर्चेत आली आहेत.
MLC Election Buzz in Maharashtra

MLC Election Buzz in Maharashtra

esakal

Updated on

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. संख्याबळ बघता महाविकास आघाडी एक जागा जिंकण्याची शक्यता आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधानपरिषदेवर जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, या जागेसाठी ठाकरे गटाकडून आणखी दोन नावं चर्चेत आली आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com