Land law Reform Maharashtra : धडाकेबाज निर्णय! एनए परवानगीची सक्ती रद्द; जमीन महसूल कायद्यात मोठा बदल

Property law update : जमीन महसूल कायद्यात सुधारणा करत एनए परवानगीची सक्ती हटवण्याचा निर्णय. जमीन खरेदी-विक्री प्रक्रियेला मोठा दिलासा मिळणार.
Government land policy change

Government land policy change

esakal

Updated on: 

New land revenue law changes explained : राज्य सरकारने जमीन महसूल कायद्यात मोठा बदल करत एनए (अकृषक) जमिनीसाठी स्वतंत्र परवानगी घेण्याची सक्ती रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढे जिल्हाधिकाऱ्यांची स्वतंत्र एनए परवानगी घेण्याची गरज भासणार नाही. बांधकाम आराखडा मंजूर झाला की तीच एनए परवानगी म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच अकृषक करही रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

Enron Land Acquisition
Igatpuri MIDC land acquisition
Nashik MIDC Land Acquisition
Maharashtra Land Tenancy Rules Under Scrutiny Revenue Department to Review All Approved Tenancy Cases Across the State
Marathi News Esakal
www.esakal.com