Chief Secretary: राज्याचे मुख्य सचिव कोण होणार? म्हैसकर दाम्पत्यासह संजय सेठी यांचं नाव चर्चेत

Maharashtra New Chief Secretary: महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव कोण होणार, याबाबत चर्चा सुरू असताना 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं चर्चेत आली आहेत.
Maharashtra New Chief Secretary

Maharashtra New Chief Secretary

ESakal

Updated on: 

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल येत्या ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे आता मुख्य सचिवपद कोणाला मिळणार? मुख्य सचिवपदासाठी नवीन चेहरा दिला जाईल की आधीच्या मुख्य सचिवांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाईल? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. राज्याचे नवे मुख्य सचिव कोण होणार याबाबत चर्चा सुरु असताना आता या पदासाठी 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नवे चर्चेत आली आहेत.

Loading content, please wait...