Maharashtra Weather : थंडीची चाहूल नाहीच! महाराष्ट्रात 'ऑक्टोबर हीट'चा जोर वाढला, 'या' शहरांमध्ये तापमान ३५ अंशांच्या पार

October Heat Intensifies : वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळी उन्हाचा त्रास अधिक जाणवत आहे. राज्यात सध्या ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव जाणवत असून, कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहेत.
Maharashtra Weather :

Maharashtra Weather :

esakal

Updated on: 

महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. पावसाळा संपून थंडीचे दिवस सुरू होण्याची वेळ आली असली, तरी राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढेच आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळी उन्हाचा त्रास अधिक जाणवत आहे. राज्यात सध्या ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव जाणवत असून, कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com