Eknath Shinde : पन्नास खोके सत्य घटना ! शिवसेना फुटीवेळी 'त्या'आमदाराने एकनाथ शिंदेंकडून ५० कोटी घेतले; भाजप आमदाराच्या दाव्याने खळबळ

Santosh Bangar : शिवसेना फुटीनंतर शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना ५० कोटी मिळाल्याचा जुना आरोप पुन्हा चर्चेत आला. शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी ५० कोटी घेतल्याचा थेट दावा भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला.
BJP MLA Tanaji Mutkule making serious allegations against Shiv Sena (Shinde faction) MLA Santosh Bangar over the ₹50 crore ‘50 Khoke’ controversy, during a media interaction.

BJP MLA Tanaji Mutkule making serious allegations against Shiv Sena (Shinde faction) MLA Santosh Bangar over the ₹50 crore ‘50 Khoke’ controversy, during a media interaction.

esakal

Updated on

Summary

  1. ते अखेरच्या क्षणी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात गेले होते.

  2. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेतील अंतर्गत वाद चिघळले आहेत.

  3. या आरोपांवर शिंदे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची प्रतिक्रिया काय येते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

BJP vs Shiv Sena Controversy : शिवसेनेत तीन वर्षांपूर्वी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या प्रत्येक आमदाराला ५० कोटी रुपये मिळाल्याचा दावा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत होता. मात्र आता याबाबत भाजप आमदारानेच शिंदेंच्या एका आमदारांबाबत हा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून फुटीच्या वेळी ५० कोटी घेतल्याचा गंभीरआरोप भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com