

नागपूर हिंसाचाराला 'दुर्दैवी' म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकांना राज्यात शांतता राखण्याचे आवाहन केले. तसेच ही घटना "पूर्वनियोजित कट" होती का याचा तपास पोलीस करत आहेत असे सांगितले. यानंतर या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात निवदेन दिले आहे. यावेळी एकनाथ शिंदे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.