Operation Tiger Maharashtra : एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या ८ खासदारांसोबत गुप्त बैठक; 'ऑपरेशन टायगर'ची चाहूल, राजकारणात मोठा भूकंप?

Shiv Sena Crisis : शिंदे गुप्तपणे ठाकरे गटाच्या खासदारांशी संपर्कात असल्याचे सूत्रांचे म्हणणे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त.“ऑपरेशन टायगर”ची चर्चा पुन्हा रंगली असून ठाकरे गटात खळबळ माजण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde

Eknath Shinde reportedly holds a closed-door meeting with MPs linked to Uddhav Thackeray

esakal

Updated on

Operation Tiger Buzz in Maharashtra Political Circles : राज्याच्या राजकारणात लवकरच आणखी एक मोठा भूकंप पाहायला मिळू शकतो. कारण एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या ९ खासदारांपैकी ८ जणांशी गुप्त बैठक केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. दिल्लीतील नेतृत्त्वाने एकनाथ शिंदे यांना ऑपरेशन टायगर राबवण्यास परवानगी दिली नसली तरी शिंदे यांच्या पडगामागे हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com