

Maratha reservation activist Manoj Jarange
esakal
Maratha Reservation Protest: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यामागे सरकारचा मोठा कट असल्याचा दावा करत त्यांनी म्हटले की, मराठ्यांच्या लेकरांचे वाटोळे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. “आमचे कुणबीचे पुरावे सापडूनही प्रमाणपत्रे रद्द केली जात आहेत. १५ लाखांसाठी प्रमाणपत्रे रद्द केली जात आहेत का?” असा सवाल त्यांनी केला.