Maharashtra Rain Alert : गणरायाच्या स्वागताला वरुणराजा हजेरी लावणार! १४-१५ सप्टेंबरला अतिमुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ भागांना फटका

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर कायम असून १४ आणि १५ सप्टेंबरला अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अतिमुसळधार पडण्याची शक्यता.
Maharashtra Rain Alert on September 14-15

Maharashtra Rain Alert on September 14-15

esakal

Updated on

Maharashtra Rain Alert on September 14-15 : राज्यात पावसाचा जोर कायम असून, १४ आणि १५ सप्टेंबर रोजी अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेषतः उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com