

Maharashtra Yellow Alert: District-Wise Weather Update
esakal
Maharashtra Yellow Alert: District-Wise Weather Update : परतीचा मान्सून राज्याच चांगलाच सक्रिय झाला असून, काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे, तर काही भागांना हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने २४ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा जारी केला आहे.