महाराष्ट्रात 'या' ठिकाणी आहे गडगडाटासह हलक्या सरींची शक्यता

राज्यात अवकाळी पावसाचे संकट येण्याची शक्यता आहे.
पावसाची शक्यता
पावसाची शक्यताsakal
Updated on
Summary

राज्यात अवकाळी पावसाचे संकट येण्याची शक्यता आहे.

राज्यात अवकाळी पावसाचे संकट येण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असता अशा अवकाळी पावसाने आता शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. यासंदर्भात भारतीय हवामान खात्याने (Indian Metrology Department) अंदाज वर्तवला असून याविषयी ट्वीटर अकाऊंट वरुन माहिती दिली.

भारतीय हवामान खात्याने आजपासून पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलका पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु राहण्याची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस सुरू राहण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com