Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Maharashtra Rain : पालघर, ठाणे, मुंबईत हलका ते मध्यम, रायगडमध्ये मध्यम आणि रत्नागिरीत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra Weather Forecast for August 16

Maharashtra Weather Forecast for August 16

esakal

Updated on

Maharashtra Weather Forecast for August 16 : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध भागांत पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवार, १६ ऑगस्ट रोजीही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com