Maharashtra Weather : उकाड्यानंतर दिलासा! मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाची हजेरी

Unseasonal Rain : राज्यात उष्णतेची तीव्र लाट असून नागरिक उकाड्यामुळे त्रस्त झाले आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत अवकाळी पावसाने गारवा निर्माण केला. जालना आणि गोंदिया जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली.
Maharashtra Weather : उकाड्यानंतर दिलासा! मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाची हजेरी
Updated on

राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. भरदुपारी घराबाहेर पडणे टाळले जात आहे, तर उन्हापासून बचावासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, या कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com