Maharashtra heatwave and rain forecast May 2026
esakal
मुंबई : राज्यभरात कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असतानाच हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची चिन्हे दिसू लागली (Maharashtra weather update May 2026) आहेत. एप्रिलच्या अखेरीपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून अनेक भागांत उष्णतेची लाट जाणवत आहे. दरम्यान, आज काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.