Monsoon Update : चार दिवस धो-धो कोसळून आता पाऊस कुठे गायब झाला? वाढत्या उन्हावर वैज्ञानिकांनी केला मोठा खुलासा

Why Intense Heat Returns in July Amid High Humidity : जुलैत पाऊस गायब! महाराष्ट्रात चक्रीवादळ आणि एल निनोचा डबल धक्का. शास्त्रज्ञ काय म्हणतात जाणून घ्या
Sudden Monsoon Break Hits Maharashtra After Heavy Rains

Sudden Monsoon Break Hits Maharashtra After Heavy Rains

esakal

Updated on

जुलैच्या सुरुवातीला महाराष्ट्रात जणू ढगफुटी झाली. मुंबई, पुणे आणि कोकणासह सर्वत्र सलग चार दिवस धो-धो पाऊस कोसळला. मात्र, नद्या-नाले ओसंडून वाहत असतानाच हा पाऊस अचानक गायब झाला. ऐन पावसाळ्यात आकाश पूर्णपणे मोकळे झाल्याने बळीराजासह सर्वजण चिंतेत पडले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com