

Dark clouds hovering over Maharashtra as IMD predicts light to moderate rainfall and thunderstorms in select districts.
esakal
February Weather Outlook for Maharashtra: गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची स्थिती कायम आहे.यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे. भारतीय हवामान विभागाच्याआजच्या अंदाजानुसार, राज्यातील बहुतांश भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे.