

Maharashtra Weather Update
esakal
महाराष्ट्रात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम असतानाच राज्याच्या विविध भागांत वादळी पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. आज, गुरुवारी (१५ ऑक्टोबर) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असून, काही जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस राज्यातील विविध भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे एका बाजूला ऑक्टोबर हीटचा तडाखा, तर महाराष्ट्रात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम असतानाच राज्याच्या विविध भागांत वादळी पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे.