आता शाळांमध्ये लाठी-कराटेचे प्रशिक्षण मिळणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; नवी योजना कधीपासून सुरू होणार?

Self defense training in Maharashtra schools: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थिनींना लाठी आणि कराटेचे स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले जाईल.
Self defense training in schools

Self defense training in schools

ESakal

Updated on

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, महाराष्ट्र सरकारने विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली की, राज्यातील प्रत्येक शाळेत स्वसंरक्षणासाठी लाठी आणि कराटेचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल. सांगली येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमादरम्यान ही घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.

Self defense training in schools
Mumbai: मुंबईत फेरीवाले दिसणं कायमचं बंद होणार, महापालिकेचा कारवाईसाठी आक्रमक पवित्रा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com