Mahayuti: Gen Zसाठी महायुती सरकारचा मास्टरप्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय; रोजगार मेळावे ते प्रशिक्षण

State Government Plan For Gen Z: जेन-झीसाठी महायुती सरकारने मास्टरप्लॅन तयार केला आहे. ज्यामध्ये युवक-युवतींना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
Mahayuti Government Plan For Gen Z

Mahayuti Government Plan For Gen Z

ESakal

Updated on

मुंबई : राज्य सरकारकडून नेहमीच महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठं-मोठे निर्णय घेतले जातात. त्यानंतर आता राज्यात मोठ्या प्रमाणात नाराज असलेल्या जेन-झी युवक-युवतींना महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील जेनझींना सरकारच्या बाजूने करण्यासाठी मोठा प्लॅन आखला आहे. ज्यामध्ये जेनझींना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com