Bal Sangopan Yojana: महाराष्ट्रातील अनाथ मुलांना दरमहा २५०० रुपये मिळणार, महायुती सरकारची नवी योजना; लाभ कसा घेता येणार?

Maharashtar Government Orphan Child Scheme: महायुती सरकारने महाराष्ट्रातील अनाथ मुलांसाठी नवी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अनाथ मुलांना दरमहा २५०० रुपये मिळणार आहेत.
Bal Sangopan Yojana

Bal Sangopan Yojana

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्र सरकारने महिला, विद्यार्थी, तरुण, शेतकरी, दिव्यांग तसेच तृतीयपंथीयांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारकडून राज्यातील नागरिकांसाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात. अशातच आता महाराष्ट्र सरकारने अनाथ आणि गरजू मुलांसाठी नव्या योजनेची घोषणा केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com