महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' अंतर्गत, आतापर्यंत १३ हप्त्यांमध्ये लाभार्थी महिलांच्या खात्यात एकूण १९,५०० रुपये जमा करण्यात आले आहेत. आता सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष ऑगस्ट महिन्याच्या १४ व्या हप्त्याच्या रकमेकडे लागले आहे. पण आता याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महायुती सरकारने मोठी भेट दिली आहे.