Majhi Ladki Bahin Yojana September Installment Update
esakal
Aditi Tatkare announces that the September installment of Majhi Ladki Bahin Yojana will start crediting today : लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हफ्ता कधी मिळणार, याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं. मात्र, आता लवकरच हा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. आजपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली.