Malegaon Blast 2008 : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेल्या कोण आहेत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर? बॉम्बस्फोटानंतर बदललं होतं आयुष्य!
Malegaon blast 2008, Sadhvi Pragya Singh Thakur : या बहुचर्चित मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल जाहीर झाला असून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबईतील एनआयए विशेष न्यायालयानं हा निकाल जाहीर केला.
मुंबई : 29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री 9.35 वाजता मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरून गेला होता. या घटनेत सहा मुस्लिम नागरिकांचा मृत्यू झाला, तर शंभराहून अधिक जण गंभीर जखमी झाले होते.