Manikrao Kokate Convicted
esakal
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना नुकताच एका प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचं मंत्रिपद ही धोक्यात आला आहे. खरंतर न्यायालयाकडून शिक्षा झाल्यानंतर लोकप्रतिनिधींची पद जाणं हे भारतीय राजकारणात नवीन बाब नाही. यापूर्वीही अनेक नेत्यांना आपली पद गमवावी लागली आहेत. मात्र, कोकाटेंच्या प्रकरणानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हे नेते नेमके कोण आहेत? आणि यासंदर्भातील कायदा नेमका काय सांगतो? जाणून घेऊया.